सुंदरा मनामध्ये भरली या सिरीअमध्ये लतिकाच्या बर्थ डेची तयारी अभिमन्य करतोय तिच्यासाठी त्याने खास मंगळसूत्र गिफ्ट म्हणून घेतलं आहे पण इथे लतिकाला आक्काचा फोन येतो की तुझं कुंकू वाचव...तुझ्या नव-याच्या जीवाला धोका आहे........
सौजन्य कलर्स मराठी
#lokmatcnxfilmy #SundaraManamadheBharali #Latika #Abhimanyu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber